फुलंब्री: निमखेडा परिसरात गिरजा नदीतून अवैध वाळू वाहतूक होणाऱ्या वर कारवाई करा ग्रामस्थांची महसूल कडे मागणी
फुलंब्री तालुक्यातील निमखेडा परिसरातील गिरजा नदी पात्रातून अवदवाळू होणारी वाहतूक थांबवावी अशी मागणी ग्रामस्थांनी महसूल विभागाकडे केली शनिवारी सदरील वाळूने भरलेला ट्रक अडवून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.