सिन्नर: लोकनेते शंकरराव वाजे विद्यालयात माजी विद्यार्थी सभागृहाचे उद्घाटन
Sinnar, Nashik | Oct 20, 2026 सिन्नर येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात आमदार गोकुळ गीते यांच्या उपस्थितीत माजी विद्यार्थी सभागृहाचे उद्घाटन झाले. अनेक नेते, शिक्षक आणि ग्रामस्थ यांनी यावेळी सहभाग नोंदवला.