कुही: अवैधरित्या मुरुम वाहतूक करणारा टिप्पर मांढळ शिवारात महसूल विभागाच्या पथकाने पकडला
Kuhi, Nagpur | Aug 22, 2026 गुप्त माहितीच्या आधारे महसूल विभागाच्या पथकाने अवैधरित्या मुरुम वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना मांढळ शिवारात घडली. त्यावरून 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.