भिवापूर: भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत 29 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा व अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक 3 ऑक्टोबर रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील ७१३ रेकॉर्डवरील आरोपितांचे आरोपी पर्यट घेण्यात आली भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत 29 आरोपींची आरोपी परीट देण्यात आली