नरखेड: नागपूर ग्रामीण पोलीस दलातील ६६ अधिकारी व अंमलदारांचा सन्मान
Narkhed, Nagpur | Jan 13, 2026 नागपूर ग्रामीण पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ६६ पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. पोलीस अधीक्षक हर्षपोद्दार यांच्या हस्ते आज, १३ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या आढावा बैठकीत हा सन्मान करण्यात आला.