Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

हिंगणा: हिंगणा नगरपंचायत च्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवारांना विजया करिता आमदार समीर मेघे यांनी मतदारांना केले विनंती

Hingna, Nagpur | Jun 19, 2026
हिंगणा नगर पंचायतच्या प्रभाग १० मधील माजी उपाध्यक्ष स्व. अजयराव बुधे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार त्यांच्या पत्नी श्रीमती रूपालीताई बुधे यांच्या प्रचारार्थ क्रमांक १० वॉर्डात पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधून त्यांना श्रीमती रुपालीताई बुधे यांना विजयी करण्यासाठी विनंती केली. याप्रसंगी प्रमुख पदाधिकारी, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, नगरसेवक व नगरसेविका तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.