आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी कन्नड सोयगाव येथे 14 वर्षे मुलींसाठी नवीन लसीकरण सुरू होणार आहे यापासून मृत्यू होण्याचे शक्यता असल्याने आरोग्य विभागाने ही मोहीम माझ्या कन्नड सोयगाव मतदार संघात घेऊ नये असा इशारा त्यांनी आज रोजी आरोग्य विभागाला दिला आहे