सिन्नर: सिन्नर तालुक्यातील सुळेवाडी येथे विहिरीत पडून एकाचा मृत्यू
Sinnar, Nashik | Dec 25, 2025 सिन्नर तालुक्यातील सुळेवाडी येथे विहिरीत पडून अशोक खंडू डावखर (५०) यांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. डावखर हे भाऊसाहेब शिवराम डावखर यांच्या शेत गट नं. ७६५ मधील विहिरीतील पाण्यात पडल्याने त्यांच्या नाका तोंडात पाणी जाऊन ते बुशुद्ध झाले