दोनवाडे येथे शांताराम अर्जुन सांगळे यांच्या पत्र्याच्या शेडमधून अंदाजे ८६ हजार रुपये किमतीचे शेतीसाठी लागणारे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेले