म्हसळा: रायगडमध्ये अवैध खैर तस्करीवर मोठी कारवाई, वाहनासह 3 लाखांचा मुद्देमाल जप्त
Mhasla, Raigad | Oct 16, 2026 रायगड जिल्ह्यात म्हसळा तालुक्यात अवैध खैर लाकड तस्कर अरविंद काते यांच्यावर वनविभागाने कारवाई केली आहे. एक वाहन आणि 3 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.