नागपूर शहर: नागपूरच्या यशोधानगरमध्ये वाद;जीवघेणा हल्ला,गुन्हा दाखल: तानाजी गव्हाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक
यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी गव्हाणे यांनी 10 सप्टेंबरला सकाळी 10:30 ला दिलेल्यामाहितीनुसार,नागपूरमधल यशोधरानगर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या धम्मदीप नगर भागात आपसातील वादातून एका व्यक्तीला व त्याच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित गावडे आणि इम्रान अशी आरोपींची नावे आहेत. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी गव्हाणे यांनी दिली आहे.