कळमेश्वर: दादरा नगर हवेलीतील नायलॉन मांजा कारखान्याचा पर्दाफाश
नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या निर्मिती व पुरवठ्याच्या शाखेवर मोठी कारवाई करत दादरा आणि नगर हवेली येथील बंद औद्योगिक कारखान्याचा पडदा फास्ट केला या कारवाई तब्बल सहा कोटी 26 लाख 43 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार व अप्पर परिषदेचे अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली