घनसावंगी: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर; २४ तास वैद्यकीय पथकाची नजर..
उपोषणाचा बारावा दिवस; जरांगे पाटलांना पुन्हा सलाईन,
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर; २४ तास वैद्यकीय पथकाची नजर.. उपोषणाचा बारावा दिवस; जरांगे पाटलांना पुन्हा सलाईन, प्रकृती स्थिर जरांगे पाटलांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष; रुग्णालयात दाखल होण्यास नकार.. उपोषणाचा बारावा दिवस; मंगळवारी सात सलाईन, बुधवारी पुन्हा एक सलाईन.. आज दिनांक 10 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्टपासून अंत