Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

हिंगणा: दाभा तांडा येथे दारूअड्ड्यावर पोलिसांची धाड; ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त

Hingna, Nagpur | Jun 12, 2026
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा तांडा येथे मोहफुलांपासून तयार हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून ३३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही करण्यात आली आहे. या कारवाईत अंदाजे १०० लीटर व २०० लीटर सडवा, १० लीटर मोहफुलांची हातभट्टी दारू, तीन घमेले व चाळणी, असा मुद्देमालाचा समावेश आहे.