सिन्नर: नायलॉन मांजाविरोधात कारवाई; ११ रिळे जप्त, एकावर गुन्हा
Sinnar, Nashik | Jan 2, 2026 सिन्नर नगर परिषद आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत कुंदेवाडी येथे छापा टाकून ११ नायलॉन मांजाची रिळे जप्त करण्यात आली. ओमकार गोळेसर याच्यावर विक्रीसाठी साठा ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.