बदनापूर: वाकुळणी येथे आ.नारायण कुचे यांनी भानुदास बाबा अडाळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमास लावणी उपस्थिती
Badnapur, Jalna | Aug 15, 2026 आज दिनांक 15 ऑगस्ट 2026 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथे भानुदास बाबा आटाळकर यांच्या 29 व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमास आमदार नारायण कुचे यांनी उपस्थिती लावली आहे याप्रसंगी त्यांनी हा बाबा पुंडलिक महाराज मोरे यांची स्वागत करत त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सेवन केला आहे याप्रसंगी गावातील व परिसरातील पंचक्रोशीतील नागरिक महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.