Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

उमरेड: उमरेड पोलीस स्टेशन हद्दीतील ८ सराईत गुन्हेगार नागपूर जिल्ह्यातून तडीपार

Umred, Nagpur | Aug 15, 2026
उमरेड पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसाय करणाऱ्या ८ सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) अन्वये नागपूर जिल्ह्यातून हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे.आरोपी पवन मोनेश्वर दळवे,मिलिंद मोनेश्वर मेश्राम,पंकज रवींद्र मलिक यांना चार महिन्यासाठी तर जगदीश मोहनसिंग राठोड,केशव बारसू दीघोरी, आशीष अंकुश गेडम,संजोग दिनबाजी मोहिनकर,प्रभाकर झिंगरू मोहिनकर यांना तीन महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले आहे