काटोल: काटोलमध्ये बनावट दारू निर्मिती कारखान्यावर छापा; ४ जण अटक
Katol, Nagpur | Aug 15, 2026 नागपूर ग्रामीण पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करत काटोल हद्दीतील आनंदगड माळच्या पायथ्याशी, मौजे चिखलागड येथे बनावट देशी-विदेशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली आहे. आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.