Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अयोध्या
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Lucknow
Uttarakhand
लखनऊ
Crimenews
महंगाई
Sitapur
Aap
Asaduddinowaisi
dgiri8187
माजी मंत्री भागवत कराड यांची पत्रकार परिषद.
Latur, Latur
| Nov 13, 2026
MORE NEWS
📍मतदारांचा कौल हा आमच्याच बाजूने सहकार पॅनल बहुमताने विजयी होणार माजी आमदार धीरज देशमुख
Latur, Latur | Nov 14, 2026
पाणीप्रश्नावर प्रशासनाने तातडीने भूमिका घ्यावी; संजय कुमार यांची मागणी उदगीर :शहरासह तालुक्यातील पाणीप्रश्नावर तालुका प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाने तातडीने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी अभियान प्रमुख संजय कुमार यांनी केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना पाणी मोफत आणि मुबलक प्रमाणात कसे उपलब्ध करून देता येईल, यासाठी प्रशासनाने केवळ कार्यालयात बसून निर्णय न घेता प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी. संबंधित ठिकाणी जाऊन पाणीपुरवठ्याची वस्तुस्थिती तपासावी आणि नागरिकांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले. पाणी हा प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी निगडित मूलभूत प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. हॅशटॅग : #Udgir #UdgirNews #PaniPrashna #WaterIssue #SanjayKumar #NagarPalika #Latur #MaharashtraTimes #MarathiNews #PrimeLiveNews #BreakingNews
Latur, Latur | Nov 14, 2026
📍लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत उडतोय आरोप प्रत्यारोपांचा उडतोय धुराळा
Latur, Latur | Nov 14, 2026
छञपती शिवाजी महाराज चौकात दररोज ट्राफिक जाम उदगीर : उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दररोजच वाहतुकीचा खोळंबा दिसून येत आहे. विशेषतः संध्याकाळच्या वेळेस बेशिस्त ऑटो चालक, मोटर सायकल चालक तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मुळे अवजड वाहने, एसटी बस यांना चौकातून फिरताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच रस्त्यावरील हातगाडे, भाजीपाले वाले यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे यातच बस स्टॅन्ड समोरील हातगाडे तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक यामुळे हि वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. *हॅशटॅग : #Udgir #UdgirNews #ShivajiMaharajChowk #UdgirTraffic #TrafficJam #BusStand #IllegalTransport #Auto #STBus #Latur #PrimeLiveNews #BreakingNews
Latur, Latur | Nov 12, 2026
📍आमचा चित्रपट रामायना सारखा साफ आहे विरोधकांनी दृश्यम पाहणं आता थांबवावं.
Latur, Latur | Nov 12, 2026
सर्व जनतेस दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा! दिव्यांच्या या पवित्र सणाला आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहो, सुख-शांती नांदो आणि प्रत्येक दिवस नव्या आनंदाने उजळून निघो. दीपावली व दीपावली पाडव्याच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा! - श्री. राहुल गोविंदराव केंद्रे माजी जि.प. अध्यक्ष, जि. लातूर
Latur, Latur | Nov 11, 2026
माझ्या निडेबन गटासह संपूर्ण लातूर जिल्ह्यातील तमाम जनतेस दीपावली व दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या सर्वांच्या कष्टाला यश मिळो, घरात सुख-समृद्धी नांदो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. - डॉ. दीपक सोमवंशी जिल्हा परिषद सदस्य, लातूर
Latur, Latur | Nov 11, 2026
A1 टी हाऊस तर्फे सर्व ग्राहक व मित्र परिवारास दीपावली च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 🙏🪔 जसा आमच्या चहाचा स्वाद तुमच्या मनाला आनंद देतो, तसाच या दिवाळीत तुमच्या आयुष्यात गोडवा, सुख, समृद्धी आणि आनंद कायम राहो. तुमचे प्रेम आणि विश्वास असाच आमच्यावर राहू दे! स्वाद से भरपूर, तरोताजा चाय A1 टी हाऊस जय जवान चौक, उदगीर जि. लातूर मो. 9021111910
Latur, Latur | Nov 11, 2026