सर्व जनतेस दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा!
दिव्यांच्या या पवित्र सणाला आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहो, सुख-शांती नांदो आणि प्रत्येक दिवस नव्या आनंदाने उजळून निघो.
दीपावली व दीपावली पाडव्याच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
- श्री. राहुल गोविंदराव केंद्रे
माजी जि.प. अध्यक्ष, जि. लातूर
Latur, Latur | Nov 11, 2026