A1 टी हाऊस तर्फे सर्व ग्राहक व मित्र परिवारास दीपावली च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 🙏🪔
जसा आमच्या चहाचा स्वाद तुमच्या मनाला आनंद देतो, तसाच या दिवाळीत तुमच्या आयुष्यात गोडवा, सुख, समृद्धी आणि आनंद कायम राहो.
तुमचे प्रेम आणि विश्वास असाच आमच्यावर राहू दे!
स्वाद से भरपूर, तरोताजा चाय
A1 टी हाऊस
जय जवान चौक, उदगीर जि. लातूर
मो. 9021111910
Latur, Latur | Nov 11, 2026