कुही: बाजार चौक वेलतुर येथे शाहीर संमेलनाचे आयोजन
Kuhi, Nagpur | Aug 21, 2026 कलंगी पार्टी शाहिरी कला मंडळ संस्था तुडकाच्या वतीने बाजार चौक वेलतुर येथे शाहीर संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मान्यवर उपस्थित होते. परिसरातील कलावंतांनी आपआपली कला सादर केली.