सिन्नर: मोहदरी घाटात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
Sinnar, Nashik | Jan 1, 2026 सिन्नर-नाशिक महामार्गावरील मोहदरी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर दुभाजक तोडून समोरच्या रस्त्यावर गेल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनरने पिकअप आणि दुचाकीला धडक दिली.