आज दिनांक 28 फेब्रुवारी रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील टिटवी येथील कालिका गड परिसरा अज्ञात व्यक्तीने फटाका फोडण्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केला आहे सदरील व्यक्ती वरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वन्यप्राणी मित्र तथा समाजसेवक संतोष पाटील यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत सदरील व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे