फुलंब्री: नायगाव शिवारामध्ये कत्तलसाठी जमा केलेले अकरा जनावरांची सुटका , फुलंब्री पोलिसांची कारवाई
फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या नायगाव शिवारामध्ये कत्तलसाठी साठवणूक केलेल्या 11 जनावराची फुलंब्री पोलिसांनी सुटका केली आहे. याप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यामध्ये एका जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.