आज दिनांक एक मार्च दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की अजिंठा घाटात मोठी ट्राफिक जाम झाली असून दोन्हीकडून वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत एकीकडून फरदापुर पोलीस तर एकीकडून अजिंठा पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न करीत आहे मात्र अनेक पर्यटकांचा अनेक प्रवासी या वाहतूक कोंडी मध्ये असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले आहे