कळमेश्वर: कळमेश्वर तहसील कार्यालय येथे पदवीधर मतदार संघासाठी मतदान
कळमेश्वर येथील तहसील कार्यालयात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली यावेळी पात्र पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदविण्यासाठी मतदारांनी मतदान केंद्रावर उपस्थिती दर्शविली