Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
Coronavirus
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
लखनऊ

हिंगणा: राजीव नगर वस्ती येथून हद्दपार आरोपीला करण्यात आली अटक

Hingna, Nagpur | Jun 3, 2026
एमआयडीसी पोलीसांना मिळालेल्या खात्रीशी माहीतीवरून, पोलीस ठाणे हद्दीत राजीव नगर वस्ती, येथे राहणारा हद्द‌पार गझनी शिलानाथ शहा, वय २७ वर्षे यास राहते घरी चेक केले असता, तो मिळुन आला. आरापाचा अभिल तपासला असता, त्यास पोलीस उप आयुक्त परीमंडळ क. ०१ नागपुर शहर व ग्रामीण हद्दीतुन ०२ वर्षाकरीता हद्द‌पार केल्याचे दिसुन आले. आरोपी हा हद्दपार असतांना कोणतीही परवानगी न घेता पोलीस ठाणे हद्दीत कोणतातरी गुन्हा करण्याचे उद्देशाने समक्ष मिळुन आल्याने व त्याने मनाई आदेशाचे उल्लंघन केले.