जाफराबाद: आरादखेडा जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पदाची बिनविरोध निवड
आज दिनांक 31 ऑगस्ट 2026 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील आरादखेडा येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची विनोद निवड प्रक्रिया पार पडली आहे यामध्ये अध्यक्षपदी अमोल उगळे तर उपाध्यक्षपदी काकूपा दांडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, सदस्य पदी सुद्धा विनोद निवड प्रक्रिया पार पडली असून या सर्वांचे स्थानिक शिक्षक शिक्षण प्रेमी गावकरी यांच्यावतीने शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले आहे.