Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

हिंगणा: भीम नगर येथून हातात शस्त्र घेऊन धूम धाम करणाऱ्या आरोपीस अटक

Hingna, Nagpur | Jun 22, 2026
एमआयडीसी पोलीसांचे पथक हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असता, त्यांना माहिती मिळाली की, भिमनगर, चर्चसमोर मोकळ्या मैदानात एक इसम हातात शस्त्र घेवुन, येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना शिवीगाळ करून धुमधाम करीत आहे. अशा माहितीवरुन, त्यास घेराव टाकून ताब्यात घेवुन, निशस्त्र केले.त्याने त्याचे नांव शक्ती लालजी विश्वकर्मा, वय ३१ वर्षे रा. न्यु दादाजीनगर, असे सांगीतले. आरोपीस अटक करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.