जाफराबाद: वरुड बुद्रुक येथे आमदार संतोष पाटील दानवे यांनी शेतकऱ्यांच्या शेत शिवारात जात केली खरीप पिकांची पाहणी
आज दिनांक 18 सप्टेंबर 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथे शेतकऱ्यांच्या शेतशिवारात जाण भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी खरिपात पावसाळा बाबी सुकलेल्या खरीप पिकांची पाहणी केली आहे व याप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत सरकार तुमच्या पाठीशी आहे अशी अशी ग्वाही दिली आहे यावेळी वरुड बुद्रुक येथील शेतकरी व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.