Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Hardoi
Cricket
Lucknow
Uttarakhand

सिन्नर: सिन्नर बसस्थानकात भीषण अपघात; शिडी कोसळून 7 वर्षांच्या चिमुकलीचा पाय फ्रॅक्चर, तिघे जखमी

Sinnar, Nashik | Dec 27, 2025
बस पकडण्यासाठी धावणाऱ्या विद्यार्थ्यांच्या धक्क्याने रंगरंगोटीच्या कामासाठी उभी असलेली लोखंडी शिडी (घोडा) कोसळून झालेल्या अपघातात सात वर्षांची बालिका गंभीर जखमी झाली, तर आणखी दोघांना दुखापत झाली.
सिन्नर: सिन्नर बसस्थानकात भीषण अपघात; शिडी कोसळून 7 वर्षांच्या चिमुकलीचा पाय फ्रॅक्चर, तिघे जखमी - Sinnar News