नागपूर शहर: धक्कादायक! आईनेच मुलीला काढायला लावले न्यूड फोटो आणि व्हिडिओ : जयवंत पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक
इमामवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी 10 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे इमामवाडा हद्दीतून एकदा उघडकीस आली आहे. येथे आईनेच आपल्या मुलीला न्यूड फोटो आणि व्हिडिओ काढायला लावले. दरम्यान पीडिताने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी दिली आहे.