हिंगणा: धनगरपुरा येथील अहिल्यादेवी मंदिर परिसरात अहिल्यादेवी होळकर यांच्वया जयंतीनिमित्त करण्यात आले अभिवादन
Hingna, Nagpur | May 31, 2026 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हिंगणा शहरातील धनगरपुरा येथील अहिल्यादेवी मंदिर परिसरातील आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी गुणवंत विद्यार्थी व भजन मंडळ पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच वृक्षारोपण ही करण्यात आले. उपस्थित सर्वांना अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी धनगर समाजाच्या बांधवानी प्रेमाने पारंपरिक फेटा व कंबलं तसेच काठी मला भेट देऊन सन्मानित केले त