Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

फुलंब्री: टाकळी कोलते येथील जिल्हा परिषद शाळेत डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन, आमदार अनुराधा चव्हाण आमदार नारायण कुचे यांची उपस्थिती

फुलंब्री तालुक्यातील टाकळी कोणत्या येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम चे उद्घाटन आमदार नारायण कुचे व आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद सदस्य गोपाल वाघ यांची देखील उपस्थिती होती यावेळी डिजिटल पद्धतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक गोडी लागावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

MORE NEWS

फुलंब्री: टाकळी कोलते येथील जिल्हा परिषद शाळेत डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन, आमदार अनुराधा चव्हाण आमदार नारायण कुचे यांची उपस्थिती - Phulambri News