Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

हिंगणा: भागीरथी पार्क हिंगणा रोड येथे पॅराफीटची भिंत तुटून अंगार पडल्याने चार वर्षीय बालकाचा मृत्यू

Hingna, Nagpur | Jun 14, 2026
दैविक आकाश चन्ने वय ०४ वर्ष रा. भागीरथी पार्क, हिंगणा रोड, नागपूर हा पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीत, भागीरथी पार्क, हिंगणा रोड येथे काकाचे घराचे बांधकामाचे ठिकाणी असतांना अचानक वारा व पाऊस आल्याने तिसऱ्या माळयावरील पॅरापीटची भिंत तुटून दैविक आकाश चन्ने याचे अंगावर पडल्याने त्याचे डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यास उपचाराकरीता लता मंगेशकर हॉस्पीटल येथे दाखल केले असता,डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषीत केले.
हिंगणा: भागीरथी पार्क हिंगणा रोड येथे पॅराफीटची भिंत तुटून अंगार पडल्याने चार वर्षीय बालकाचा मृत्यू - Hingna News