नागपूर शहर: ड्युटीवर जात असलेल्या तरुणीचा ट्रॅव्हल्सच्या धडकेत मृत्यू : प्रवीण काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 9 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार, ड्युटीवर जात असलेल्या तरुणीचा ट्रॅव्हलच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी फरार ट्रॅव्हल्स चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे याबद्दलची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली आहे.