फुलंब्री: फुलंब्री शहरातील जळगाव महामार्ग विद्यार्थ्यांचा जीव मुठीत धरून प्रवास, शिक्षकांना रस्ता ओलांडून द्यावा लागतो
फुलंब्री शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर जळगाव महामार्ग असल्यामुळे विद्यार्थी जीव मुठीत धरून प्रवास करत आहे. प्रशासनाने यावर वेळी तोडगा काढावा अशी मागणी पालकातून होत आहे.