घणसोली येथून रोहन पाल हा मुलगा घरातून निघून गेला असून त्याचा शोध घेण्यासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहन पाल हा विशेष गरजा असलेला मुलगा आहे. त्याला बोलता येत नाही तसेच तो स्वतःचे नावही सांगू शकत नाही.
त्यामुळे नागरिकांनी या मुलाला कुठेही पाहिल्यास किंवा त्याच्याबाबत काही माहिती मिळाल्यास खालील संपर्क क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्कासाठी :
रोशनी पाल – 9730442183
अस्मिता स्पेशल स्कूल, कोपरखैरणे
मंदा कारंडे मॅडम – 9082481885
आपली एक छोटीशी मदत या मुलाला त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचवू शकते. कृपया ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा.
Kalyan, Thane | Nov 16, 2026