Free Gift, Reward किंवा आकर्षक Offer? क्लिक करण्याआधी थांबा!
मोफत Gift, Reward किंवा मोठ्या Discount च्या नावाखाली आलेली प्रत्येक Link खरी असेलच असे नाही. Fraudsters बनावट Links पाठवून Fake Website वर नेत तुमची वैयक्तिक किंवा Banking माहिती चोरण्याचा प्रयत्न करू शकतात.
कोणत्याही Offer वर विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधित Company च्या Official Website किंवा App वरूनच खात्री करा. अनोळखी Links वर क्लिक करणे टाळा.
आकर्षक Offer दिसली तरी घाई नको… आधी Verify करा, मगच Click करा!
सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ Cyber Helpline 1930 वर संपर्क करा.
सजग रहा • सुरक्षित रहा — गडचिरोली पोलीस
#GadchiroliPolice #CyberAwareness #CyberSafety #OnlineFraud #FakeOffers
@dgpmaharashtra @cmomaharashtra_ @mramesh_ips @mahacyber