दिवाळीची Special Offer आली? क्लिक करण्याआधी सावध व्हा!
दिवाळीच्या खरेदीचा उत्साह पाहून सायबर फसवणूक करणारे मोठी Discount, Limited Time Offer किंवा आकर्षक Shopping Deal च्या नावाखाली बनावट Links पाठवू शकतात.
WhatsApp किंवा SMS वर अनोळखी नंबरवरून आलेल्या Shopping Link वर क्लिक करू नका. Card किंवा Banking Details भरू नका आणि कोणतीही Offer संबंधित कंपनीच्या Official App किंवा Website वरूनच तपासा.
स्मार्ट खरेदी करा… सायबर फसवणुकीपासून सुरक्षित दिवाळी साजरी करा! 🪔
सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ Cyber Helpline 1930 किंवा आपत्कालीन मदतीसाठी 112 वर संपर्क करा.
सजग रहा • सुरक्षित रहा — गडचिरोली पोलीस
#GadchiroliPolice #CyberAwareness #DiwaliShopping #CyberSafety #OnlineFraud ShoppingFraud SafeDiwali