कल्याण-आंबिवलीदरम्यान फटका गँगची पुन्हा दहशत!चोरट्यांनी धावत्या एक्स्प्रेसमधील प्रवाशाच्या हातावर दांडक्याचा वार करून १.२२ लाखांचा आयफोन लंपास; भुसावळमध्ये दाखल गुन्हा कल्याण जीआरपीकडे वर्ग!
आंबिवली स्थानकाजवळ धावत्या प्रयागराज-अमृत भारत एक्स्प्रेसमधील प्रवाशाला चोरट्यांनी केले लक्ष्य!
प्रवाशाच्या हातावर दांडक्याचा जोरदार वार करून आयफोन १६ प्रो मॅक्स पाडला आणि चोरट्यांनी मोबाईलसह ठोकली धूम!
१ लाख २२ हजार ७९६ रुपये किमतीच्या मोबाईल चोरीचा गुन्हा सुरुवातीला भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल!
गुन्हा कल्याण जीआरपीकडे वर्ग; अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी कल्याण रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरू!
Kalyan, Thane | Nov 17, 2026