चेहरा ओळखीचा… पण Video खरा आहे का?
Deepfake Technology च्या मदतीने एखाद्या व्यक्तीचा चेहरा किंवा आवाज बदलून बनावट Video तयार केला जाऊ शकतो. त्यामुळे ओळखीची व्यक्ती दिसली किंवा तिचा आवाज ऐकू आला, तरी लगेच विश्वास ठेवू नका.
संशयास्पद Video द्वारे पैसे, वैयक्तिक माहिती किंवा तातडीची मदत मागितल्यास संबंधित व्यक्तीशी स्वतंत्रपणे संपर्क साधून सत्यता तपासा. खात्री न करता पैसे पाठवू नका किंवा माहिती Share करू नका.
चेहरा ओळखीचा असला तरी — सत्यता तपासल्याशिवाय विश्वास नको!
सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ Cyber Helpline 1930 वर संपर्क करा.
सजग रहा • सुरक्षित रहा — गडचिरोली पोलीस
@mahacyber @dgpmaharashtra @cmomaharashtra_
#GadchiroliPolice #Deepfake #CyberAwareness #CyberSafety #CyberFraud StayAlert MaharashtraPolice