Public App Logo
Profile Picture

IEC HEALTH THANE

@iechealththane
331Followers
1Following
ठाणे - <nis:link nis:type=tag nis:id=अरुणोदयसिकलसेल nis:value=अरुणोदयसिकलसेल nis:enabled=true nis:link/> ऍनिमिया विशेष अभियान बाबत प्रा आ केंद्र वासिंद येथील वै.अ व कर्मचारी वृंद यांनी जनजागृती केली.
ठाणे -  प्रा. आ.केंद्र वासिंद वै. अधिकारी डॉ रुपाली शेंडगे मॅडम यांनी अरुणोदय सिकलसेल ऍनिमिया अभियान बाबत जनजागृती केली.
ठाणे -ठाणे - अरुणोदय सिकलसेल विशेष अभियान 
दिनांक 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026
ठाणे - अरुणोदय सिकलसेल विशेष अभियान 
दिनांक 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026
ठाणे - अरुणोदय सिकलसेल विशेष अभियान 
दिनांक 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026
ठाणे - कुष्ठरोग मुक्त भारताचे 
स्वप्न करू साकार, लवकर निदान 
कुष्ठरोग शोध अभियान 
१७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५
ठाणे - कुष्ठरुग्ण शोध अभियान 
      दिनांक १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५
           कुष्ठरोग उपचाराने पूर्ण बरा होतो!
ठाणे - कुष्ठरुग्ण शोध अभियान 
१७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ 
<nis:link nis:type=tag nis:id=MinistryofHealthandFamilyWelfare nis:value=MinistryofHealthandFamilyWelfare nis:enabled=true nis:link/> 
<nis:link nis:type=tag nis:id=LeprosyAwareness nis:value=LeprosyAwareness nis:enabled=true nis:link/>
ठाणे - स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान.
         दि. १७ सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर २०२५
ठाणे - प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान संपन्न.
ठाणे -प्रा.आ. केंद्र वाशिंद अंतर्गत सावरोली इंग्रजी माध्यम आश्रम शाळेत ५ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
ठाणे - स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान 
          दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025
ठाणे - "स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान"
        दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५
ठाणे - "स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान"
स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार !
ठाणे - अवयवदान म्हणणे मरणानंतरही माणुसकी जिवंत ठेवण्याचा मार्ग.
ठाणे - अवयवदान हे केवळ वैद्यकीय कार्य नाही तर  ही एक माणुसकीची चळवळ आहे !
ठाणे - " एक सजीव आवाहन" - अवयवदानासाठी !
          मरण टळत नाही, पण मृत्यूनंतरही कोणाला नवीन जीवन देता येत.
ठाणे - अवयवदान हे केवळ वैद्यकीय कार्य नाही, ही माणुसकीची चळवळ आहे!
ठाणे - मृत्यूपालिकडचे जीवन, शक्ती अवयवदानाची! 
         <nis:link nis:type=tag nis:id=OrganDonationMH nis:value=OrganDonationMH nis:enabled=true nis:link/>
ठाणे - मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र
ठाणे - मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र विशेष मोहीम दि.२२ जुलै ते २२ ऑगस्ट २०२५
ठाणे - सिकलसेल ची वेळीच तपासणी करू, सिकलसेल बाधितांना आधार देऊ !
ठाणे - पावसाळ्यातील आजार व घ्यावयाची काळजी !
ठाणे - आपण स्वतः जळू नका.. इतरांनाही जाळू नका.. आजच तंबाखू सोडा.
ठाणे - पावसाळ्यातील आजार व घ्यावयाची काळजी !