ठाणे - स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान.
दि. १७ सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर २०२५
891 views | Thane, Thane | Sep 21, 2025 ठाणे - जिल्ह्यामध्ये स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान हे दिनांक 17 सप्टेंबर पासून राबविण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून सर्व महिलांची सर्व प्रकारची आरोग्य तपासणी करण्यात येत असून मोफत उपचार दिले जात आहेत.