ठाणे - अवयवदान म्हणणे मरणानंतरही माणुसकी जिवंत ठेवण्याचा मार्ग.
1.1k views | Thane, Thane | Aug 13, 2025 ठाणे - जिल्ह्यामध्ये दिनांक ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान अवयवदान मोहीम पंधरवडा साजरा करण्यात येत असून लोकांमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती करून जास्तीत जास्त लोकांना अवयवदानासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. #ORGANDONATIONMH@THANE