Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Uttarpradesh
Haryana
Cricket

ठाणे - आपल्या १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींचे एच पी व्ही लसीकरण आजच करून घ्या.

248 views | Thane, Thane | Apr 25, 2026
महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाकडून राज्यातील १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींचे गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंध एच पी व्ही लसीकरण मोफत केले जात असून आपण आजच आपल्या १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलीला नजिकच्या शासकीय दवाखान्यात लस द्यावी.
ठाणे - आपल्या १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींचे एच पी व्ही लसीकरण आजच करून घ्या. - Thane News