ठाणे - माझं गाव आरोग्य संपन्न गाव व गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंध एचपीव्ही लसीकरण बाबत पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली.
140 views | Thane, Thane | Apr 28, 2026 ठाणे - माझं गाव आरोग्य संपन्न गाव जिल्हास्तरीय समितीची बैठक मा. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जिल्हा ठाणे श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीनंतर प्रेस ला संबोधित करताना त्यांनी माझ गाव आरोग्य संपन्न गाव तसेच गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंध एचपीव्ही लसीकरणाबाबत माहिती दिली. #माझगावआरोग्यसंपन्नगावअभियान #CMOMaharashtra #HPVVaccination #VaccinesSavesLives