ठाणे - प्रा. आ.केंद्र वासिंद वै. अधिकारी डॉ रुपाली शेंडगे मॅडम यांनी अरुणोदय सिकलसेल ऍनिमिया अभियान बाबत जनजागृती केली.
380 views | Thane, Thane | Jan 18, 2026 ठाणे - श्री समर्थ कृपा कॉम्प्लेक्स सहकारी गृहनिर्माण संस्था वासिंद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र वासिंद वैद्यकीय अधिकारी डॉ रुपाली शेंडगे मॅडम यांनी अरुणोदय सिकलसेल ऍनिमिया विशेष अभियान बाबत जनजागृती केली. #GovernmentOfMaharashtra #PublicHealthDepartment #SickleCellAwareness #SickleCellDisease #MinistryofHealthandFamilyWelfare #अरुणोदयसिकलसेलऍनिमियाविशेषअभियान