ठाणे - स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान
दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025
1k views | Thane, Thane | Sep 19, 2025 ठाणे - जिल्ह्यामध्ये स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान हे दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून सर्व महिलांची आरोग्य विषयक तपासणी करण्यात येणार असून आरोग्य विषयक जनजागृती करण्यात येणार आहे.